ताज़ा खबरे
Home / राष्ट्रीय (page 43)

राष्ट्रीय

सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला;

बेळगाव। (PNE)- ‘जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताचाच भाग राहणार आहे. सोशल मीडियामुळे दहशतवादाचे प्रकार वाढले आहेत,’ असे मत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे झालेल्या शानदार समारंभात लष्कर प्रमुख …

Read More »

पोलिसाच्या मुलीवर ३ तास सामूहिक बलात्कार

भोपाळ। (PNE)- महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजले जाणारे मध्य प्रदेशातील भोपाळ शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी तीन तास बलात्कार केला. पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे हे शहर खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. …

Read More »

तंत्रशिक्षण दूरस्थ पद्धतीनं देता येणार नाही: SC

नवी दिल्ली। (PNE)- ‘इंजिनीअरिंगसारखे तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दूरस्थ शिक्षण (करस्पाँडन्स) हा पर्याय होऊ शकत नाही,’ असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळं तंत्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रम यापुढं नियमित वर्गांच्या माध्यमातूनच पूर्ण करावे लागणार आहेत. दूरस्थ शिक्षण पद्धतीनं घेतलेली ‘कम्युटर सायन्स’ची पदवी नियमित अभ्यासक्रम पूर्ण करून घेतलेल्या त्याच पदवीच्या …

Read More »

‘आधार’सक्तीला आव्हान; ममतांना SC ने फटकारले

नवी दिल्ली। मोबाइल क्रमांकाशी आधार कार्ड जोडणी अनिवार्य करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. संसदेत मंजूर झालेल्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना सुनावले. आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका पश्चिम बंगाल सरकारने …

Read More »

गुजरात के सबसे बडे अस्पताल में 24 घंटे में 9 बच्चों की मौत

अहमदाबाद:  गुजरात में चुनावी माहौल के बीच एशिया के सबसे बडी चिकित्सा संस्थानों में शुमार अहमदाबाद के असारवा स्थित सिविल अस्पताल में पिछले तीन दिन में करीब 18 और पिछले 24 घंटे में नौ शिशुओं की मौत से मची सनसनी के बीच राज्य सरकार ने इसके कारणों और अन्य पहलुओं …

Read More »

हिमाचल प्रदेशमध्ये देशाचा ‘हा’ पहिला मतदार यंदाही करणार मतदान

शिमला : भारताच्या पहिल्या मतदाराच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केली आहे. श्याम शरण नेगी असं या मतदाराचं नाव आहे. हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेगी मतदान करणार आहेत. त्यांचे वय आता १०० वर्षांचे झाले आहे. त्यांना चालता-फिरताही येत नाही. नेगींसाठी प्रशासनाने एका विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीने नेगी …

Read More »

खादी फॉर नेशननंतर आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली –नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात 37व्या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदींनी म्हटले, या वेळी दीपावलीला खादीची रेकॉर्ड विक्री झाली. अगोदर खादी फॅशन मग खादी फॉर नेशन होते, आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग येत आहे. तथापि, पीएमनी ऑक्टोबर 2014 पासून देशातील जनतेसमोर आपले विचार मांडण्यासाठी …

Read More »

राष्ट्रपतींनी केला टिपू सुलतानचा गौरव; सुब्रमण्यम स्वामींचा विरोधच!

बंगळुरू : कर्नाटकात टिपू सुलतानच्या जयंतीवरून वाद सुरू असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. टिपू सुलतान ऐतिहासिक योद्धे होते. इंग्रजांशी लढता लढता त्यांना ऐतिहासिक वीरगती प्राप्त झाली, असा गौरव राष्ट्रपती कोविंद यांनी केला. कर्नाटक विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हा …

Read More »

मुकेश अंबानी भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती,फोर्ब्जनं केलं जाहीर

नवी दिल्ली : सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्जनं भारतातल्या शंभर लक्ष्मीपुत्रांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात अझिम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत. कोण आहेत भारतातले पहिले 10 लक्ष्मीपुत्र? – मुकेश अंबानी – 38 अब्ज डॉलर – अझिम प्रेमजी -19 अब्ज डॉलर …

Read More »

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ थेट पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर!

नवी दिल्ली। स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ पुन्हा एकदा वादात अडकली आहे. राधे माँने विवेक विहारमधील पोलीस ठाण्यात ‘प्रकट’ झाली. इतकंच नाही तर राधे माँने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसली. इतकंच नाही तर या पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा राधे माँ समोर हात जोडून उभा राहिला. राधे माँच्या भक्तित लीन …

Read More »