ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 310)

Raftar News

पाकिस्तानशिवाय काश्मीरवर तोडगा अशक्य: ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा

नवी दिल्ली। देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे कारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारं वक्तव्य केलं आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल, असं वक्तव्य सिन्हा यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘दि वायर’ या वेबसाईटला …

Read More »

आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे- उद्धव ठाकरे

मुंबई। आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे असते. आम्ही मुहूर्ताच्या तारखा ठरवून व समोरच्यांच्या कुंडल्या समोर ठेवून निर्णय घेत नाही आणि राजकारण करीत नाही, असे सांगतानाच आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. याक्षणी तरी आम्हाला महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण करून घोडेबाजारवाल्यांच्या ‘बुलेट’ मस्तीला प्रोत्साहन द्यायचे नाही. …

Read More »

मीही लैंगिक अत्याचाराची बळी: पुनम महाजन

अहमदाबाद। माझ्यासह प्रत्येक महिला कधी ना कधी लैंगिक अत्याचाराची बळी पडलेली आहे, असं सांगून जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर सरळ त्याच्या कानशिलात ठेवून द्या, असं आवाहनच भाजप खासदार पुनम महाजन यांनी केलं. अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या एका संमेलनात आयोजित ‘ब्रेकिंग द ग्लास सिलिंग’ या विषयावरील परिसंवादात …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं पुण्यात निधन

पुणे। आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून महानगरीय उद्यमशील संस्कृतीचं दर्शन घडवणारे, त्यावर उपरोधिक शैलीत भाष्य करणारे प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि प्रेक्षक-समीक्षकांची दाद मिळवलेलं ‘दोन स्पेशल’ …

Read More »

ओडिशातील हिंदू परिवाराकडून ३५० वर्षापासून मोहरम साजरा

भुवनेश्वर। ओडिशामधील एक हिंदू परिवार गेल्या ३५० वर्षापासून दरवर्षी न चुकता मोहरम सण साजरा करतात. यावर्षीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत रविवारी मोहरम सण साजरा केला. संबलपूरमधील मुदीपाडा येथील हा परिवार १६६४ पासून ताजिया बनवत आहेत. पढियारी परिवारातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरमवेळी ताजिया निघण्याची परंपरा त्यांचे पूर्वज जयदेब पढियारी यांनी …

Read More »

अमित शहा म्हणाले…राणे? मै तो गाने सुनने जा रहा हूँ!

नवी दिल्ली : काँग्रेसला उतावीळपणे सोडचिठ्ठी देणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राणेंना भाजपात प्रवेश करण्याऐवजी नवा पक्ष काढण्याचा सल्ला देत पक्षशिस्तीचा डोसही पाजल्याने राणेंची चांगलीच कोंडी झाली आहे. राणेंची बार्गेनिंग पॉवर वाढवू द्यायची नाही, म्हणूनच शहा यांनी राणेंना कोणतंही आश्वासन दिलं …

Read More »

‘वाडिया’च्या संस्थेत वर्चस्वासाठी लढाई; कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी

पुणे : पुण्यातील वाडिया आणि मुंबईतील रूपारेल या महाविद्यालयाचे संचलन करणाऱ्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्व मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. शिक्षक आणि माजी शिक्षक यांद्वारे गेली नव्वद वर्षे उत्तम संचलन होत असलेल्या या संस्थेची कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी, या संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस आर्थिक मदत देणाऱ्या वाडिया कुटुंबाने सहधर्मादाय आयुक्तांकडे …

Read More »

कर्जमाफी रक्कम महिलांच्या खात्यात; राज्य सरकारचा निर्णय

पुणे: राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनें’तर्गत शेतकऱ्यांना मिळणारी दीड लाख रुपयांपर्यंतची थकबाकी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी २५ हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत २२ सप्टेंबरपर्यंत ५६ लाख …

Read More »

‘वाडिया’च्या संस्थेत वर्चस्वासाठी लढाई; कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी

पुणे : पुण्यातील वाडिया आणि मुंबईतील रूपारेल या महाविद्यालयाचे संचलन करणाऱ्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्व मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. शिक्षक आणि माजी शिक्षक यांद्वारे गेली नव्वद वर्षे उत्तम संचलन होत असलेल्या या संस्थेची कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी, या संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस आर्थिक मदत देणाऱ्या वाडिया कुटुंबाने सहधर्मादाय आयुक्तांकडे …

Read More »

केंद्राने मंदीत नोटाबंदी करून आगीत तेल ओतले: यशवंत सिन्हा

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आपण गरिबी अत्यंत जवळून पाहिल्याचा दावा पंतप्रधान करत आहेत. पण मोदींचे अर्थमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यावरून देशातील जनतेला लवकरच जवळून गरिबी पहावी लागेल असं चित्रं आहे’, असा …

Read More »