ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 302)

Raftar News

सिंहगडावर प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे। (PNE)- सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाजा जवळ झाडाला गळफास घेऊन एका प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरूण व तरूणीची ओळख अद्याप पटली नाही. त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. शेखर रघुनाथ मोहोळ आणि ज्योती संतोष मोहोळ (रा. भरेकरवाडी, मुठा, मुळशी) अशी या …

Read More »

हिंदुस्थान पहिला हिंदुंचा देश त्यानंतर त्यावर अन्य धर्मियांचा हक्क : शिवसेना

मुंबई। हिंदुस्थान आधी हिंदुंचा देश असून त्यानंतर त्यावर अन्य धर्मियांचा हक्क असल्याचे मत शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनातून व्यक्त केले आहे. सरसंघचालकांनी हा देश हिंदुप्रमाणे अन्य धर्मियांचा असल्याचे मत व्यक्त केल्यावर शिवसेनेने यावर आपली भूमिका मांडली आहे.  अन्य धर्मियांनाही हिंदू राष्ट्रावर निष्ठा ठेवावी लागेल – पाकिस्तानाची निर्मिती धर्माच्या नावावर झाली. त्यामुळे हिंदुस्तान …

Read More »

धुळे-सुरत महामार्गावर एसटी बसला कारची जोरदार धडक; एक जागीच ठार, 12 जखमी

नवापूर- धुळे- सुरत महामार्गावरील घोळदे गावाजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेली माहितीनुसार, घोळदे गावाजवळ समोरून येणार्‍या भरधार कारने धुळे-बडोदा एसटी बसला जोरदार धडक …

Read More »

राज्यात पुढील वर्षी होणार अडीच कोटी वृक्ष लागवड

पुणे। जागतिक तापमानात होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र 20 टक्‍क्‍यांवरून 33 टक्के नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने घेतला आहे. 2017 यावर्षी राज्यात 72 लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यानुसार दि. …

Read More »

यंदाची पुणे मॅरेथॉन 3 डिसेंबरला; विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके

पुणे। यंदाची पुणे मॅरेथॉन स्पर्धा 3 डिसेंबरला होणार असून विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहे, असे महापौर टिळक यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुणे महानगरपालिकेतर्फे या स्पर्धेसाठी 35 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली आहे  व संयोजन समितीतर्फे 5 लाख रुपयांची रोख पारितोषिके व विजेत्यांना मॅरेथॉन करंडक देण्यात येणार आहे. …

Read More »

पुण्याच्या श्रेया तुपे बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र 2017’

पुणे। (PNE)- गृहिणी असलेल्या पुण्याच्या श्रेया तुपे यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत ‘मिसेस महाराष्ट्र 2017’वर आपले नाव कोरले. गृहिणी असूनही सासूबाईंसह कुटुंबातील सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने हा सन्मान मिळवू शकले, अशी भावना श्रेया तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी श्रेया यांचे पती आणि कृष्णाई वॉटर पार्कचे संचालक अभिषेक तुपे, सासूबाई रत्नमाला तुपे, …

Read More »

पिंपरी। – माजी नगरसेवक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती पांडुरंग धोंडिबा कलाटे यांचे आज यांचे आज (दि.30) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. नगरसेवक मयूर कलाटे यांचे ते वडील होते. तर माजी नगरसेविका मंदाकिनी कलाटे यांचे ते पती होते. तसेच …

Read More »

महंमदवाडी चौकात गादी कारखान्याला भीषण आग

पुणे। (PNE)- हडपसर येथील महंमदवाडी चौकातील एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.  घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन फायरगाड्या आणि खाजगी टँकर दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. परंतू नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळाली …

Read More »

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासात दोन अपघात ; 8 जण जखमी

पिंपरी। (PNE)- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान दोन अपघात झाले. यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबई लेनवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा भरधाव महिंद्रा पिकअप टेम्पो टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तीन  महिला, …

Read More »

सिनेमाच्या रांगेत उभे राहता तर राष्ट्रगीतासाठी का नाही? अभिनेते अनुपम खेर यांचा सवाल

पुणे। (PNE)- चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहता, हॉटेलच्या रांगेत उभे राहता तर मग देशाच्या राष्ट्रगीतासाठी का उभे राहू शकत नाही, असा सवाल एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी विचारला. मुक्तछंद आयोजित प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रगीतावेळी आपण उभे राहत असलेल्या 52 सेकंदांत …

Read More »