ताज़ा खबरे

पिंपरी। – माजी नगरसेवक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती पांडुरंग धोंडिबा कलाटे यांचे आज यांचे आज (दि.30) पहाटे निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. नगरसेवक मयूर कलाटे यांचे ते वडील होते. तर माजी नगरसेविका मंदाकिनी कलाटे यांचे ते पती होते. तसेच माजी नगरसेविका स्वाती कलाटे यांचे ते सासरे होते. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 9.00 वाजता वाकडगांव स्मशानभूमी येथे होणार आहे.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *