ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 334)

ताज़ा खबरे

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले; 77 मते मिळवून विजयी!

औरंगाबाद : महापालिकेच्या नव्या महापौरांसाठी आज (ता.29) झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नंदकुमार घोडेले व उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे प्रत्येकी 77 मते मिळवून विजयी झाले. एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना 25 तर कॉंग्रेसचे उमेदवार आयुब खान यांना 11 मते मिळाली. भाजपचे महापौर भगवान घडामोडे व शिवसेनेच्या उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ काल …

Read More »

शिवसेनेचे चार आमदार अजित पवारांच्या गाडीत; सारथ्य स्वतः अजितदादांनी केले!

वालचंदनगर : राजकाणामध्ये कोणी कायमचं दुश्‍मन नसतं आणि कुणी कायम बरोबर राहतं असही नसतं, हे वाक्‍य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळस (ता. इंदापूर) येथील एका कार्यक्रमात उच्चारले. त्याचा लगेच प्रत्यय देखील आला. शिवसेनेचे तब्बल चार आमदार अजित पवारांच्या गाडीत शनिवारी (28 सप्टेंबर) बसले होते. या गाडीचे सारथ्य स्वतः अजितदादांनी केले. …

Read More »

गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो – नितीन गडकरी

औरंगाबाद : “ मी मागे एकदा पंकजा मुंडेला म्हणालो होतो, गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो, कारण साखर विकणं म्हणजे आता तोट्याचा धंदा झाला आहे. देशात साखरेचे उत्पादन वाढले आणि भाव चोवीस रुपयांवर आले तर काही खरे नाही, पण नाइलाजाने मला कारखाना चालवावा लागतोय. नाही तर माझे सोळा आमदार …

Read More »

ज्ञानरचनेत दूरगामी टिकेल अशी शिक्षण पध्दती शोधून काढा – अनिल काकोडकर

पिंपरी। (PNE)- शिक्षणाची रचना करताना शहरी व ग्रामिण भागाचा स्वतंत्र विचार व्हावा. आगामी शंभर वर्षांनी समाज कसा असेल? त्याला सामोरे जाण्यासाठी आजचे ‘हे’ विद्यार्थी सक्षम असावेत अशी शिक्षण पध्दती असावी. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच भारतात मुलभूत ते अत्याधुनिक अशा सर्वच क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. तंत्रज्ञान चांगले का वाईट हे वापरणाराच्या …

Read More »

कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांचा विघातक शक्ती वापर करीत आहेत का ? – यशवंत भोसले

पिंपरी। (PNE)– या देशाला दिशा देणारी तरुणांची फळी उभी राहणे गरजेचे आहे. कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण आंदोलनातून कन्हैया कुमार व हार्दिक पटेल सारखे तरुण समाजासमोर येत आहेत. मात्र, कन्हैया कुमार व हार्दिक पटेल या तरुण शक्तीचा वापर विघातक शक्ती तर करत नाहीत ना, असा सवाल राष्ट्रीय श्रमिक …

Read More »

नारायण राणेंना मंत्रीपद? आठ दिवस थांबा ईश्वरी संकेत वेगळे आहेत- केसरकर

सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वर्तविली आहे. आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुष्टीही त्यांनी याला जोडली. ते सावंतवाडी येथे …

Read More »

हिमाचल प्रदेशमध्ये देशाचा ‘हा’ पहिला मतदार यंदाही करणार मतदान

शिमला : भारताच्या पहिल्या मतदाराच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केली आहे. श्याम शरण नेगी असं या मतदाराचं नाव आहे. हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेगी मतदान करणार आहेत. त्यांचे वय आता १०० वर्षांचे झाले आहे. त्यांना चालता-फिरताही येत नाही. नेगींसाठी प्रशासनाने एका विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीने नेगी …

Read More »

खादी फॉर नेशननंतर आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली –नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात 37व्या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदींनी म्हटले, या वेळी दीपावलीला खादीची रेकॉर्ड विक्री झाली. अगोदर खादी फॅशन मग खादी फॉर नेशन होते, आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग येत आहे. तथापि, पीएमनी ऑक्टोबर 2014 पासून देशातील जनतेसमोर आपले विचार मांडण्यासाठी …

Read More »

शरद पवार यांचा गौप्यस्फोट…तर राम मंदिराचा प्रश्न सुटला असता!

मुंबई। (PNE)- अयोध्यातील राम मंदिराचा तिढा 1991 साली सुटण्याच्या मार्गावर होता. राम जन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी आणि बाबरी मशिद कृती समितीच्या प्रतिनिधींचे या वादाबाबत एकमत झाले होते. प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाच केंद्रातील चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले आणि पुढे हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी …

Read More »

इंडिया विरुद्ध न्युझीलंड : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, 53 बॉलमध्ये 51 धावा

स्पोट्स डेस्क। (PNE)– न्युझीलंड विरुद्ध सिरीजच्या फायनल मॅचमध्ये भारत प्रथम फलंदाजीवर उतरला आहे. तत्पूर्वी न्युझीलंडने टॉस जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सिरीजमध्ये भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांनी 1-1 ने बरोबरी केली आहे. पहिला सामना न्युझीलंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला. अशात दोन्ही संघांसाठी ही मॅच अतिशय महत्वाची आहे. Live Updates …

Read More »