ताज़ा खबरे
Home / खेल / इंडिया विरुद्ध न्युझीलंड : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, 53 बॉलमध्ये 51 धावा

इंडिया विरुद्ध न्युझीलंड : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, 53 बॉलमध्ये 51 धावा

स्पोट्स डेस्क। (PNE) न्युझीलंड विरुद्ध सिरीजच्या फायनल मॅचमध्ये भारत प्रथम फलंदाजीवर उतरला आहे. तत्पूर्वी न्युझीलंडने टॉस जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सिरीजमध्ये भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांनी 1-1 ने बरोबरी केली आहे. पहिला सामना न्युझीलंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला. अशात दोन्ही संघांसाठी ही मॅच अतिशय महत्वाची आहे.
Live Updates
– रोहित शर्माची फिफ्टी, 53 बॉलवर 51 धावा
– भारताने 90 बॉलवर काढल्या 81 धावा, फिफ्टी करतो रोहित
– रोहित शर्माच्या 42 धावा, विराट कोहली 22 वर
– 14 ओव्हर्समध्ये 1 बाद 77 धावा
– भारताने 11 ओव्हर्समध्ये 1 गडी गमावून 57 धावा केल्या
– विराट आणि रोहित शर्मा क्रीझवर आहेत
– भारताला पहिला झटका, शिखर धवन 14 धावांवर बाद
– न्युझीलंडने टॉस जिंकूण प्रथम फील्डिंगचा निर्णय घेतला.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *