ताज़ा खबरे
Home / महाराष्ट्र (page 155)

महाराष्ट्र

राहुल गांधी यांनी दलित मुलीशी लग्न करून आदर्श घडवावा – रामदास आठवले

अकोला : रिपब्लिकन ऐक्‍याची ताकद फार मोठी असुन ऐक्‍यासाठी आपण सुरूवातीपासूनच आग्रही आहोत. मात्र, काही नेत्यांमुळे रिपब्लिकन ऐक्‍याची मोट बांधण्यात अडचणी येत आहेत. अशा नेत्यांना रिपब्लिकन जनतेने जिल्हाबंदी करणे आवश्‍यक आहे. मी आहे ऐक्‍यासाठी वेडा…मी आहे ऐक्‍यासाठी वेडा…आणि तुम्ही म्हणता त्यांनीच घातला यामध्ये खोडा…अशी टिप्पणी करीत केंद्रीय सामाजीक न्याय व …

Read More »

हजारो दिव्यांनी तीन नोव्हेंबरच्या सायंकाळी लखलखणार लोहगड

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर भव्य दीपोत्सव पिंपरी-  श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर 3 नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व मनामनात दुर्गप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून …

Read More »

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण?; शोध समिती स्थापन

मुंबई : निकाल गोंधळाचा ठपका ठेऊन डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली आहे. कस्तुरीरंगन हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख …

Read More »

…सुधारला नाही तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही: राज

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात …

Read More »

राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

मुंबई: राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपमधील निष्ठावान आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे. भाजपात ज्यांची 3 री आणि 4 थी टर्म आहे ते आमदार यामुळे अस्वस्थ झाले आहेत. यात 7 प्रदीर्घ अनुभवी आमदार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी मधून भाजपत …

Read More »

मुकेश अंबानी भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती,फोर्ब्जनं केलं जाहीर

नवी दिल्ली : सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्जनं भारतातल्या शंभर लक्ष्मीपुत्रांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात अझिम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत. कोण आहेत भारतातले पहिले 10 लक्ष्मीपुत्र? – मुकेश अंबानी – 38 अब्ज डॉलर – अझिम प्रेमजी -19 अब्ज डॉलर …

Read More »

मुंबई दुर्घटना: मनसेच्या ‘संताप’ मोर्चासाठी गर्दी वाढू लागली!

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेनं आज, गुरुवारी राज्य सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नसली तरी मोर्चासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळं या मोर्चाकडं सर्वांचं …

Read More »

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट; ‘टाइम्स नाउ’चा धक्कादायक खुलासा

मुंबई : भारताला हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मुंबईत पुन्हा एकदा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं कटकारस्थान रचत असल्याचं उघड झालं आहे. दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेलं संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडलं असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे. दाऊदच्या या कटाची माहिती केंद्र सरकारलाही …

Read More »

नारायण राणेंची ‘एनडीए’मध्ये एन्ट्री झाल्यास शिवसेना घेणार एक्झिट ?

मुंबई – ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा एनडीएमध्ये समावेश झाल्यास तर शिवसेना बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, भाजपा नेत्यांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे, अशी चर्चा आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवा पक्ष काढणे, असे दोन पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय मी …

Read More »

मर्दानी दस-याची सांगता…जेजुरीगडावर चित्तथरारक तलवार बाजी!

जेजुरी: रविवारी जेजुरीच्या गडावर मर्दानी दसऱ्याची सांगता झाली. यामध्ये पारंपरिक बेचाळीस किलो वजनाची खंडोबाची तलवार (खंडा) जेजुरीच्या हेमंत माने या युवकाने दाताने उचलून धरत चित्तवेधक कसरत केली

Read More »