ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड (page 209)

पिंपरी / चिंचवड

हिवाळी अधिवेशनात रिक्षा चालक-मालकांसाठी महामोर्चा काढणार– बाबा कांबळे

पुणे। (PNE)- रिक्षा चालक-मालकांसाठी, कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना वृद्धावस्थेत पेन्शन मिळावी, बेकायदेशीर वाहतूक बंद व्हावी, ओला, उबेर सारख्या भांडवलदार कंपन्यांवर, बोगस परवानाधारकांवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी राज्यातील १५ लाख रिक्षा चालक मालकांच्या वतीने डिसेंबरमध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष आणि …

Read More »

पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेच्या महापौरांची पिंपरी महापालिकेस भेट

पुणे। (PNE)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजासह विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेचे महापौर जितेंद्र तिवारी यांचे स्वागत महापौर नितीन काळजे यांनी केले. महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसदस्य सुरेश भोईर आदी उपस्थित होते. यावेळी महापौर नितीन काळजे यांनी महापालिकेच्या कामकाजाची व विविध विकास प्रकल्पांची सविस्तर …

Read More »

दोन दिवसांत अनधिकृत फेरीवाले हटवा, अन्यथा पुण्यातही मनसेचे खळखट्याक

पुणे। (PNE)- मुंबईमधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे. मुंबईतील …

Read More »

पिंपरी। – माजी नगरसेवक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती पांडुरंग धोंडिबा कलाटे यांचे आज यांचे आज (दि.30) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. नगरसेवक मयूर कलाटे यांचे ते वडील होते. तर माजी नगरसेविका मंदाकिनी कलाटे यांचे ते पती होते. तसेच …

Read More »

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासात दोन अपघात ; 8 जण जखमी

पिंपरी। (PNE)- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान दोन अपघात झाले. यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबई लेनवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा भरधाव महिंद्रा पिकअप टेम्पो टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तीन  महिला, …

Read More »

ज्ञानरचनेत दूरगामी टिकेल अशी शिक्षण पध्दती शोधून काढा – अनिल काकोडकर

पिंपरी। (PNE)- शिक्षणाची रचना करताना शहरी व ग्रामिण भागाचा स्वतंत्र विचार व्हावा. आगामी शंभर वर्षांनी समाज कसा असेल? त्याला सामोरे जाण्यासाठी आजचे ‘हे’ विद्यार्थी सक्षम असावेत अशी शिक्षण पध्दती असावी. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच भारतात मुलभूत ते अत्याधुनिक अशा सर्वच क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. तंत्रज्ञान चांगले का वाईट हे वापरणाराच्या …

Read More »

कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांचा विघातक शक्ती वापर करीत आहेत का ? – यशवंत भोसले

पिंपरी। (PNE)– या देशाला दिशा देणारी तरुणांची फळी उभी राहणे गरजेचे आहे. कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण आंदोलनातून कन्हैया कुमार व हार्दिक पटेल सारखे तरुण समाजासमोर येत आहेत. मात्र, कन्हैया कुमार व हार्दिक पटेल या तरुण शक्तीचा वापर विघातक शक्ती तर करत नाहीत ना, असा सवाल राष्ट्रीय श्रमिक …

Read More »

पिंपरी – दिवाळीची सुट्टी संपत आली असून सोमवारपासून बहुतेक शाळा सुरू होत आहेत. सुट्टी एवढ्या लवकर कशी संपली अशी खंत बाळगत चिमुकल्यांनी पुन्हा शाळेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. 15 ते 20 दिवसांच्या सुट्टीनंतर आता सोमवारपासून पुन्हा शाळेची घंटा खणखणू लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमुळे आलेली थोडी मरगळ झटकायला आता …

Read More »

आधारकार्ड नंबर न आणल्याने 10 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून जबर मारहाण

पिंपरी। (PNE)- आधार कार्ड नंबर न आणल्याने शिक्षकाकडून 10 वर्षीय विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिंचवड येथील एम.एस.एस. शाळेत ही घटना घडली. या प्रकरणी 324 बाल न्याय/बाल संरक्षण क 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

जगताप डेअरीकडे येणा-या मार्गांवर वर्दळीच्यावेळी जड वाहनांना प्रवेश बंद

पिंपरी। (पीएनई)- जगताप डेअरी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मात्र, या कामामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी सकाळी साडे सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी केली आहे. वाहतूक पोलिसांनी …

Read More »