ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेच्या महापौरांची पिंपरी महापालिकेस भेट

पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेच्या महापौरांची पिंपरी महापालिकेस भेट

पुणे। (PNE)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजासह विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेचे महापौर जितेंद्र तिवारी यांचे स्वागत महापौर नितीन काळजे यांनी केले. महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसदस्य सुरेश भोईर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर नितीन काळजे यांनी महापालिकेच्या कामकाजाची व विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती असनसोल महापालिकेचे महापौर जितेंद्र तिवारी यांना दिली.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *