ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड (page 206)

पिंपरी / चिंचवड

नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पवनामाई स्वच्छतेला सुरुवात

पिंपरी: पवनामाईतील जलपर्णी काढण्यासाठी शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असून आज (रविवारी) वाल्हेकरवाडी घाटावर सर्वांच्या सहभागातून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन,जलमैत्री अभियान भावसार व्हिजन इंडिया, आणि पीसीसीएफ या संस्था, स्थानिक नगरसेवक, व नागरिकांनी सहभाग घेतला होता. गणेश विसर्जनानंतरच पवना नदीची …

Read More »

हिंदू धर्मातील परंपरा आणि आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणा-या चित्रपटांना रोखा

दशक्रिया चित्रपटात हिंदू धर्म, ब्राह्मण समाज यांवर टीका दाखवण्यात आली आहे. पुरोहित समाज आपणहून विधी करायला बोलावत नाही. अशा प्रकारे खोटा प्रसार करून हिंदू धर्माची विटंबना करणे गैरच आहे. अशा पद्धतीने हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणा-या चित्रपटांना रोखा, अशी एकमुखी मागणी वारकरी महाअधिवेशनात वारक-यांनी केली. हिंदू …

Read More »

चिखली येथील मीराबाई काळे बेपत्ता

पिंपरी- चिखली येथील मीराबाई काळे (वय-50) या दि. 6 नोव्हेंबरपासून शिवाजीनगर, पुणे येथून बेपत्ता झाल्या आहेत. मीराबाई यांची उंची 5.3 इंच आहे. रंग गोरा व बांधणी सडपातळ आहे. मुलगा अमोल पांडूरंग काळे हे टाटा मोटर्समध्ये सध्या नोकरी करत आहेत. त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 9657961570, 9518565098 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे …

Read More »

‘केएसबी’ चौकातील ग्रेडसेपरेटरला अण्णासाहेब पाटील यांचे नाव द्या; इरफान सय्यद यांची मागणी

– महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांना निवेदन पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने के. एस. बी चौकात बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटला माथाडी कामगारांचे दैवत कै. आण्णासाहेब पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन …

Read More »

दर्जेदार खेळ करत राहिल्यास यश हमखास मिळते – शैलजा मोरे

पिंपरी। खेळाडूंनी सतत दर्जेदार खेळ करत राहिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन उपमहापौर शैलजा मोरे यांनी केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व पुणे जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड शहर रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी महापौर कविचंद भाट महापौर चषक राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या …

Read More »

रावेत येथे पाण्याची पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया

पिंपरी। रावेत येथील एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाईलपाईन फुटली असून एमआयडीसीचे अधिकारी दुरुस्तीचे काम करत आहेत. रावेत, शिंदे वस्ती येथील कृष्ण मंदिराच्या पाठीमागे एमआयडीसीची पाण्याची पाईपलाईन आहे. आज (गुरुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉल्व नादुरुस्त झाल्याने ही पाण्याची पाईपलाईन …

Read More »

प्राधिकरणाची अवैध बांधकामे नियमीतकरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरु

पिंपरी।चालू बाजारभाव आणि अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचे दंडाचे शुल्क आकारुन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अर्ज असणार आहेत. उद्या (शुक्रवार) पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना मान्यताप्राप्त आर्किटेक्टमार्फत अर्ज करणे आवश्यक असणार असल्याची, माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी आज (गुरुवारी) पत्रकारपरिषदेत …

Read More »

शाळेचे खोटे प्रमाणपत्र; भाजपचे नगसेवकतुषार कामठे यांना अखेर अटक

मुंबई। भाजपचे नगसेवक तुषार कामठे यांना आज (गुरुवारी) सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी तुषार कामठे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते. कामठे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपचे नगरसेवक तुषार गजानन …

Read More »

एमआयडीसीच्या जागेवरील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी प्रयत्न करणार- सुभाष देसाई

मुंबई। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या जागेतील पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे वाचविण्याबाबत मोहननगर परिसरातील नागरिकांनी उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेऊन साकडे घातले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत, अवमान न करता त्यातून मार्ग काढण्यात येईल. एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी …

Read More »

‘बीआरटी’साठी आणखी आठ कोटी; स्थायीची मान्यता

पिंपरी। पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा ते आळंदी बीआरटी रस्त्यावरील कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या मार्गावरील बीआरटी बस थांब्यांची प्रलंबित कामे करण्यासाठी सात कोटी 30 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटी रस्ता कित्येक दिवसापासून रखडलेला प्रकल्प आहे. या …

Read More »