ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / चिखली येथील मीराबाई काळे बेपत्ता

चिखली येथील मीराबाई काळे बेपत्ता

पिंपरी- चिखली येथील मीराबाई काळे (वय-50) या दि. 6 नोव्हेंबरपासून शिवाजीनगर, पुणे येथून बेपत्ता झाल्या आहेत.
मीराबाई यांची उंची 5.3 इंच आहे. रंग गोरा व बांधणी सडपातळ आहे. मुलगा अमोल पांडूरंग काळे हे टाटा मोटर्समध्ये सध्या नोकरी करत आहेत. त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 9657961570, 9518565098 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन काळे कुटुंबीयांनी केले आहे.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *