ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 309)

Raftar News

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट; ‘टाइम्स नाउ’चा धक्कादायक खुलासा

मुंबई : भारताला हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मुंबईत पुन्हा एकदा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं कटकारस्थान रचत असल्याचं उघड झालं आहे. दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेलं संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडलं असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे. दाऊदच्या या कटाची माहिती केंद्र सरकारलाही …

Read More »

भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळले; बाणेर वस्तीमध्ये धक्कादायक प्रकार!

पुणे: भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो म्हणून महापालिकेकडे दाद मागण्याऐवजी काही लोकांनी कुत्र्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बाणेर वस्तीमध्ये हा प्रकार घडला असून, चार कुत्र्यांना जाळून तर १६ कुत्र्यांना विष पाजून ठार मारण्यात आले आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ’अॅक्शन …

Read More »

योग्य व्यक्तींचा सन्मान होत नाही;विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची खंत

पुणे : ‘ज्या समाजात योग्य व्यक्तीचा सन्मान होत नाही, तो समाज गडबडलेला असतो. आपण ज्यांचा सन्मान करायला नको अशांचा करतो आणि ज्यांचा केला पाहिजे त्यांचा करत नाही. ही आपल्याकडील पद्धत आहे,’ या शब्दांत साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी बुधवारी देशातील पुरस्कार संस्कृतीवर ताशेरे ओढले. ‘ज्या भाषांनी भारताला घडवले, त्यासाठी …

Read More »

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ थेट पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर!

नवी दिल्ली। स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ पुन्हा एकदा वादात अडकली आहे. राधे माँने विवेक विहारमधील पोलीस ठाण्यात ‘प्रकट’ झाली. इतकंच नाही तर राधे माँने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसली. इतकंच नाही तर या पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा राधे माँ समोर हात जोडून उभा राहिला. राधे माँच्या भक्तित लीन …

Read More »

‘RSS’ चा नोंदणी अर्ज धर्मदाय आयुक्तांनी फेटाळला

नागपूर। ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाने संस्था नोंदणी करण्याचा अर्ज धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावला. माजी नगरसेवक संघ नोंदणीकृत नसल्याने जनार्दन मून यांनी ‘राष्ट्रीय स्वंयसेवक संघ’ नावाची दुसरी संघटना स्थापन करून त्यासाठी धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी अर्ज केला होता. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मून नागपूर खंडपीठाकडे दाद मागणार आहेत. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाने नोंदणी …

Read More »

मेरी कोमनंतर प्रियांका साकारणार पी. टी. उषा

मुंबई : ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर मेरी कोम हिच्यानंतर बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आता प्रख्यात धावपटू पी. टी. उषा हिच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. पी. टी. उषाची भूमिका प्रियांका स्वत: करणार असल्याचं समजतं. मेरी कोम हिच्या जीवनावर प्रियांकानं केलेला चित्रपट बराच गाजला होता. त्यातील प्रियांकाच्या भूमिकेचं कौतुक झालं …

Read More »

नारायण राणेंची ‘एनडीए’मध्ये एन्ट्री झाल्यास शिवसेना घेणार एक्झिट ?

मुंबई – ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा एनडीएमध्ये समावेश झाल्यास तर शिवसेना बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, भाजपा नेत्यांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे, अशी चर्चा आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवा पक्ष काढणे, असे दोन पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय मी …

Read More »

पदाधिकाऱ्यांच्या खाबुगिरीची चौकशी करा; मारुती भापकरांची मागणी

पिंपरी– शहरातील भक्‍ती-शक्‍ती चौकातील उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर आणि अमृत योजनेतील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेच्या प्रकल्प कामाच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरप्रकार झाल्याची दाट शक्‍यता आहे. दोन्ही प्रकल्पात विसंगत भूमिका आणि संशयास्पद कामकाज केल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रकल्पात खाबुगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री …

Read More »

मर्दानी दस-याची सांगता…जेजुरीगडावर चित्तथरारक तलवार बाजी!

जेजुरी: रविवारी जेजुरीच्या गडावर मर्दानी दसऱ्याची सांगता झाली. यामध्ये पारंपरिक बेचाळीस किलो वजनाची खंडोबाची तलवार (खंडा) जेजुरीच्या हेमंत माने या युवकाने दाताने उचलून धरत चित्तवेधक कसरत केली

Read More »

NIAचा हुर्रियत नेत्यांभोवती फास, फुटीरतावाद्यांचा ‘खेळ खल्लास’

नवी दिल्ली। काश्मीर खोऱ्यात हिंसाचार, दहशतवाद पसरवण्यासाठी फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानातूनच पैसे पुरवले जात असल्याचे भक्कम पुरावे राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सापडल्यानं हुर्रियत नेत्यांभोवतीचा फास आता आवळला जाणार आहे. सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि यासीन मलिक हे त्रिकूट चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतं. हुर्रियतच्या बड्या नेत्याच्या एका ‘खास’ माणसासह …

Read More »