ताज़ा खबरे

काळेवाडी, रहाटणीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

पिंपरी : पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडी आणि रहाटणी परिसरात नव्याने सुरु असलेल्या 12 अनधिकृत बांधकामावर बुधवारी (दि. 22) कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच हजार 300 चौरस फूट इतके क्षेत्रफळ मोकळे केले. ‘ब’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने काळेवाडीतील विजयनगर येथील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी आणि स्वप्ननगरी कॉलनीतील पूररेषेतील तळजमल्यावरील तीन बांधकामे …

Read More »

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खिंवसरा शाळेने मिळविले यश – लक्ष्मण जगताप

पिंपरी: खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील ‘ प्राथमिक विद्यामंदिर’  या शाळेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा  मिळवलेला ” आदर्श शाळा पुरस्कार”  हा अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मिळवलेला पुरस्कार आहे. शाळेच्या भौतिक कमतरतेवर मात करत शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनतीने मिळवलेला हा पुरस्कार आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती …

Read More »

रस्त्याच्या कामासाठी सल्लागारांची नियुक्ती; स्थायीची आयत्यावेळी मान्यता

पिंपरी: पिंपळे सौदागर येथील झरवरी रस्ता, स्मशानभूमी ते सर्व्हे क्रमांक 23 पर्यंतचा रस्ता, रहाटणी महापालिका शाळा ते पिंपळे सौदागार स्मशानभूमी रस्ता, प्रभाग 26 मधील ताब्यात आलेले डीपी रस्ते आणि पिंपळे निलखमधील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातील रस्त्यांचे विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी इन्फिनिटी कन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती …

Read More »

पिंपरी पालिका स्थायीची 122 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 121 कोटी 49 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. तसेच महापालिकेच्या वतीने तसेच इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन यांच्या मान्यतेने सांगवी येथे महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 2017  आयोजित करण्यास व त्यासाठी येणा- या प्रत्यक्ष …

Read More »

कोथरुड कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला हस्तांतरित करण्याची मागणी

पुणे : पुणे मेट्रोच्या स्टेशनसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा तर, शिवसृष्टीसाठी कोथरुड बीडीपीची जागा द्यावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मेट्रोचे काम वेळेत होणे …

Read More »

पालिकेच्या कामकाजात ‘डिजिटलायजेशन’वर भर देणार – महापौर काळजे

पिंपरी: स्पेनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व कामकाज होते. केंद्र, राज्य सरकार आणि पालिका पुरवित असलेल्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजात देखील त्याच धर्तीवर ‘डिजिटलायजेशन’वर  भर देण्यात येणार असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. स्पेन देशातील बार्सिलोना शहरात झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस 2017’  या परिषदेमध्ये …

Read More »

सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांना कानपिचक्या

पुणे: एखादी वस्तू अथवा कागदपत्रे हरवल्यानंतर नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जातात. त्या वेळी पोलिस ठाण्यांकडून त्यांना हे काम आमचे नाही, तुम्ही पोलिस आयुक्तालयात जाऊन सायबर शाखेकडे तक्रार करा, अशी टोलवाटोलवी केली जात आहे. अशा घटनांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झालेली असताना त्याची माहिती देण्याऐवजी पोलिस ठाण्यांकडून नागरिकांना अंग झटकले …

Read More »

कारागृह विभागाने थकविले एसटीचे दोन कोटी

पुणे : तोटा सहन करीत अखंडपणे सेवा देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन मंडळाचे (एसटी) राज्य कारागृह विभागाकडे तब्बल दोन कोटी २१ लाख रुपये थकल्याचे समोर आले आहे. त्यामधील १९ लाख ९७ हजार रुपये रक्कम एसटी महामंडळाला नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. तरीही अद्याप एसटी महामंडळाची कारागृह विभागाकडे दोन कोटी रुपयांची थकबाकी …

Read More »

भाजपनं उमेदवारांची खोटी यादी पसरवली: काँग्रेस

नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस उमेदवारांच्या यादीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्षांची स्वाक्षरी असलेली कोणतीही यादी काँग्रेसने जाहीर केलेली नाही. भाजपनेच खोटेपणा करून संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेस उमेदवारांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने उमेदवारांची यादी सोशल …

Read More »

गुजरात निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच काँग्रेस-पाटीदारांमध्ये ‘राडा’

अहमदाबाद: भाजपला पराभूत करण्यासाठी हातात हात घेऊन गुजरातच्या रणसंग्रमात उतरण्याची तयारी करणाऱ्या काँग्रेस आणि पाटीदारांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसनं रात्री उशिरा ७७ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. त्यातील पटेल उमेदवारांची संख्या पाहून पाटीदार कार्यकर्ते खवळले आणि पटेलांचं प्राबल्य असलेल्या सूरतमध्ये मोठा ‘राडा’ झाला. ‘काँग्रेसने आमच्या कोअर कमिटीला विश्वासात न …

Read More »