ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 318)

Raftar News

बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय?- नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमावादात न्यायालयात कर्नाटकचे मंत्री वकिल्यांच्या फौजांसह हजर राहतात. मात्र, आपले सरकारकडून कनिष्ठ (ज्यूनियर) वकिलाला न्यायालयात पाठवतात. मग आपल्या सरकारने बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विचारला. औचित्याच्या मुद्द्यावर बेळगाव प्रश्नाकडे लक्षवेधत आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. …

Read More »

शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा – महापौर काळजे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पालिका सेवेतून जुलै 2017 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 11 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करून …

Read More »

पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण; पाच महिन्यात सहा अधिकारी जाळ्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अवघ्या पाच महिन्यात पालिकेच्या सहा अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे. सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जनजागरण मेळावे आणि शिबिराच्या माध्यमातून याचे …

Read More »

नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नाशिक : सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव द्या अशी मागणी करत लासलगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लासलगाव येथे शीतगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर …

Read More »

गुजरात किनाऱ्यावर ३५०० कोटींचे हेरॉइन जप्त

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजातून मोठ्या प्रमाणात हेरॉइन पकडले आहे. जप्त करण्यात आलेले हे हेरॉइन १५०० किलो इतके प्रचंड आहे. या एकूण हेरॉइनची किंमत ३५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ …

Read More »

GSTमुळं अर्थव्यवस्थेचा कायापालट!: मोदी

नवी दिल्ली: ‘वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू होऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. मात्र, आतापासूनच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ग्राहक, व्यापारी आणि सरकारमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे,’ असं सांगतानाच, ‘जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आहे,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन …

Read More »

नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या पत्नी एडविना माउंटबॅटन या दोघांमध्ये प्रेमसंबंधांबाबत अनेक दावे, प्रतिदावे केले जातात. अशात आता खुद्द एडविना यांची मुलगी पामेला यांनी मोकळेपणाने या विषयावर भाष्य केले आहे. ‘माझी आई आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात प्रेम संबंध असले, तरी …

Read More »