ताज़ा खबरे

पुण्यात लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी

पुणे: पुणे महापालिकेतर्फे शहरात लवकरच स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या सहा प्रमुख अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने शहरात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली …

Read More »

ऑनलाईन वीजबिल भरणा-या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ

पिंपरी: दरमहा सरासरी 100-110 कोटी रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा करणा-या महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या जुलै महिन्यात 6 लाख 63 हजार ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटच्या माध्यमातून 143 कोटी रुपयांचा घसबसल्या ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह …

Read More »

मावळचे माजी आमदार रघुनाथदादा सातकर यांचे निधन

मावळ दिंडी समाजाचे संस्थापक व मावळचे माजी आमदार रघुनाथदादा शंकरराव सातकर (वय 93) यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रघुनाथ दादा सातकर हे मावळ तालुक्यातून काँग्रेसच्या तिकिटावर 1967 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 1967 …

Read More »

महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पवना धरणाचे जलपूजन

पिंपरी: पवना धरण येथे आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचव़डचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. धरण परिसरात जाऊन स्वहस्ते जलपूजन करणारे ते पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर ठरले आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे, पवना धरणाचे अभियंता मनोहर खाडे आदी उपस्थित होते. यंदा समानधारक पावसामुळे पवना …

Read More »

कामशेत बोगद्याजवळ द्रुतगती मार्गावर स्पिरीटचा टँकर उलटला

पिंपरी: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) एक स्पिरीटचा टँकर उलटला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधून होणारी स्पिरिटची गळती आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने त्वरित बंद केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कामशेत बोगद्याजवळ आज …

Read More »

‘बैलगाडा शर्यत’ विधेयकाची राजपत्रात नोंद!

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती विधेयकाची प्रत्र आमदार लांडगे यांच्याकडे सुपूर्द पिंपरी – राज्यातील तमाम बैलगाडा मालकांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयकाची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, बैलगाडा मालक आणि प्रेमींचे सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून ती प्रत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये रात्रीच्या अंधारात मोहीम फत्ते

पुलवामा: भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत मारला गेलेला अबू दाजुना हा लष्करे तैयबाचा काश्‍मीरमधील प्रमुख होता. “ए’ कॅटॅगरीमध्ये गणला गेलेला हा मोस्ट वॉंटेड दहशतवादी होता. तो तब्बल बारा वेळा पोलिसांच्या तावडीत येता येता बचावला होता. अनेक वर्षांपासून सुरक्षा दले याच्या मागावर असल्याने काल (ता. 1) मध्यरात्री त्याच्याबाबत अत्यंत विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर …

Read More »

बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय?- नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमावादात न्यायालयात कर्नाटकचे मंत्री वकिल्यांच्या फौजांसह हजर राहतात. मात्र, आपले सरकारकडून कनिष्ठ (ज्यूनियर) वकिलाला न्यायालयात पाठवतात. मग आपल्या सरकारने बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विचारला. औचित्याच्या मुद्द्यावर बेळगाव प्रश्नाकडे लक्षवेधत आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. …

Read More »

शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा – महापौर काळजे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पालिका सेवेतून जुलै 2017 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 11 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करून …

Read More »

पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण; पाच महिन्यात सहा अधिकारी जाळ्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अवघ्या पाच महिन्यात पालिकेच्या सहा अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे. सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जनजागरण मेळावे आणि शिबिराच्या माध्यमातून याचे …

Read More »