ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 308)

Raftar News

बराक ओबामांनी दिला मिशेल यांना खास संदेश…

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या जोडीचं प्रत्येक अमेरिकन जनेतच्या मनात एक वेगळंच स्थान आहे. कठीण काळात किंवा अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मिशेल, बराक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच आदर्श जोडपं म्हणून अमेरिकन या जोडीकडे पाहतात. या जोडप्याने नुकतीच आपल्या सहजीवनाची २५ वर्षे …

Read More »

डोनाल्ड ट्रम्पच्या या वर्तनामुळे पुन्हा झाले ट्रोल!

अमेरिका : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कामकाजापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील विचित्र वागणुकीमुळे अधिक चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी टेक्सास आणि फ्लोरिडासह काही राज्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. हरिकेन इरमा या वादळाने अनेक ठिकाणी नुकसान झाले, अनेकांची घरं उद्धवस्त झाली. अशा पुरग्रस्तांना भेटण्यासाठी तसेच त्यांना काही अत्यावश्यक गोष्टींचे वाटप करण्यासाठी ट्रम्प ताफ्यासह पोहचले. …

Read More »

राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

मुंबई: राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपमधील निष्ठावान आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे. भाजपात ज्यांची 3 री आणि 4 थी टर्म आहे ते आमदार यामुळे अस्वस्थ झाले आहेत. यात 7 प्रदीर्घ अनुभवी आमदार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी मधून भाजपत …

Read More »

मुकेश अंबानी भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती,फोर्ब्जनं केलं जाहीर

नवी दिल्ली : सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्जनं भारतातल्या शंभर लक्ष्मीपुत्रांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात अझिम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत. कोण आहेत भारतातले पहिले 10 लक्ष्मीपुत्र? – मुकेश अंबानी – 38 अब्ज डॉलर – अझिम प्रेमजी -19 अब्ज डॉलर …

Read More »

सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराममहाराज, श्री ज्ञानेश्वरमहाराजांचा पावन स्पर्श झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात यंदा सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल होणार आहे. शहरात होणारा हा पाश्चिमात्य फेस्टिव्हल रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे केली आहे. याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र दिले …

Read More »

प्रायोगिक बदल गुंडाळला, विद्यापीठ चौकातील वाहतूक प्रश्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी हा विषय वाहनचालकांसाठी नेहमीच डोकेदुखीचा बनला आहे. ही चौकातील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने वाहतूक विभागाच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केला खरा; मात्र या बदलामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाल्याने एका दिवसातच हा प्रायोगिक तत्वावर राबविलेला बदल महापालिकेसह वाहतूक विभागाला बासनात …

Read More »

दूध उत्पादन वाढले २५ टक्क्यांनी, दुधाला चांगला भाव मिळावा!

लोणावळा : मावळ तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा चांगला व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे जनावरांच्या चाºयाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाच्या प्रमाणात साधारणत: २५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या वर्षी दर दिवशी ४० ते ५० हजार लिटर दूध पुणे जिल्हा दूधउत्पादक संघाकडे संकलित केले जात …

Read More »

पिपंरी चिंचवड महापालिकेत आयुक्तांची ‘सरप्राइज विजिट’

टाइमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण डार्डीकर यांनी गुरूवारी सकाळी महापालिकेमध्ये कार्यालयामध्ये सरप्राइज विजिट दिली. यावेळी आयुक्तांनाही थक्क करणारा कारभार पाहायला मिळाला. ऑफिसमध्ये सकाळच्या शिफ्टला आलेले कर्मचारी अक्षरशः टाइमपास करताना पाहायला मिळाले. गुरूवारी सकाळी आयुक्तांची प्रवेशव्दारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी …

Read More »

अंगणवाडी कर्मचा-यांचं जेलभरो आंदोलन, सरकारविरोधात नोंदवला निषेध

पुणे – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणा-या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या वतीने गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 5 ठिकाणी रास्ता रोको  करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी सभेचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील जेधे चौकात सकाळी आंदोलनास …

Read More »

मुंबई दुर्घटना: मनसेच्या ‘संताप’ मोर्चासाठी गर्दी वाढू लागली!

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेनं आज, गुरुवारी राज्य सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नसली तरी मोर्चासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळं या मोर्चाकडं सर्वांचं …

Read More »