ताज़ा खबरे

… अखेर  आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाचा शुभारंभ!

– पालकमंत्री गिरीश बापट यांची उपस्थिती  – आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा पिंपरी: उद्योगनगरी पिंपरी- चिंचवडच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर भोसरीतील मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या केंद्राचे काम प्रलंबित होते. त्यासाठी …

Read More »

…सुधारला नाही तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही: राज

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात …

Read More »

BCCI ने रवी शास्त्रींना दिलं इतकं मानधन

नवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी नेमकं किती मानधन दिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? बीसीसीआयने रवी शास्त्री यांना आपल्या कार्यकाळातील पहिल्या तीन महिन्यांसाठी १ कोटी २० लाख रुपयांहून अधिक मानधन दिलेलं आहे. रवी शास्त्री यांनी याच वर्षी …

Read More »

अच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवल्यावर टीम इंडियाचा चांगलीच आनंदात आहे. आता विराट सेना टी-२० साठी जोरदार आशावादी आहे. या विजयांमुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सध्या टीम इंडिया रिलॅक्स करताना दिसत आहे. टीम इंडियाचे खेळाडू टी-२० सीरिज पूर्वी …

Read More »

क्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा साखरपुडा, डिसेंबरमध्ये लग्न

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार पेसर भुवनेश्वर कुमार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच थाटामाटात त्याचा साखरपुडा पार पडला.भुवनेश्वरने मेरठच्या नुपुर नागर सोबत साखरपुडा केलाय. नोएडामध्ये दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भुवनेश्वर कुमारने याआधी त्याच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर केला होता. नुपुर ही ‘बेटर हाफ’ असल्याचे त्याने सांगितले …

Read More »

सेहवाग म्हणतो, कर्णधार विराट इतकाच आशिष नेहरा फिट

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने आशिष नेहराच्या निवडीवर जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. आशिष नेहरा त्याच्या फिटनेसमुळे टी-२० टीममध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. सेहवाग म्हणाला की, नेहरा फिटनेसच्या बाबतीत विराटपेक्षा जराही कमी नाहीये. एका टिव्ही शोमध्ये नेहराचे काही गुपितं सेहवागने उघड केली आहेत. सेहवाग म्हणाला की, …

Read More »

किस केल्यावर विद्याला ‘हा’ प्रश्न विचारायचा इम्रान हाश्मी

मुंबई : विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते.नुकत्याच एका कार्यक्रमात विद्याने त्या किसींग सीन्सबद्दल काही मजेदार खुलासे केले आहेत. विद्याने सांगितले की, इम्रान प्रत्येक किसींग सीननंतर एक विचित्र प्रश्न विचारायचा. विद्या नुकतीच नेहा धुपियाच्या …

Read More »

बराक ओबामांनी दिला मिशेल यांना खास संदेश…

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या जोडीचं प्रत्येक अमेरिकन जनेतच्या मनात एक वेगळंच स्थान आहे. कठीण काळात किंवा अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मिशेल, बराक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच आदर्श जोडपं म्हणून अमेरिकन या जोडीकडे पाहतात. या जोडप्याने नुकतीच आपल्या सहजीवनाची २५ वर्षे …

Read More »

डोनाल्ड ट्रम्पच्या या वर्तनामुळे पुन्हा झाले ट्रोल!

अमेरिका : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कामकाजापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील विचित्र वागणुकीमुळे अधिक चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी टेक्सास आणि फ्लोरिडासह काही राज्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. हरिकेन इरमा या वादळाने अनेक ठिकाणी नुकसान झाले, अनेकांची घरं उद्धवस्त झाली. अशा पुरग्रस्तांना भेटण्यासाठी तसेच त्यांना काही अत्यावश्यक गोष्टींचे वाटप करण्यासाठी ट्रम्प ताफ्यासह पोहचले. …

Read More »

राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

मुंबई: राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपमधील निष्ठावान आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे. भाजपात ज्यांची 3 री आणि 4 थी टर्म आहे ते आमदार यामुळे अस्वस्थ झाले आहेत. यात 7 प्रदीर्घ अनुभवी आमदार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी मधून भाजपत …

Read More »