ताज़ा खबरे
Home / खेल / क्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा साखरपुडा, डिसेंबरमध्ये लग्न

क्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा साखरपुडा, डिसेंबरमध्ये लग्न

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार पेसर भुवनेश्वर कुमार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच थाटामाटात त्याचा साखरपुडा पार पडला.भुवनेश्वरने मेरठच्या नुपुर नागर सोबत साखरपुडा केलाय. नोएडामध्ये दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भुवनेश्वर कुमारने याआधी त्याच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर केला होता. नुपुर ही ‘बेटर हाफ’ असल्याचे त्याने सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, भुवी आणि नुपुरचं लग्न याच वर्षी डिसेंबरमध्ये होऊ शकतं.

Check Also

क्रिकेटर हरभजन सिंग का पुणे में चलता फिरता कोरोना परीक्षण प्रयोगशाला शुरु

पुणे –भारतीय क्रिकेट टीम के ऑफ स्पिनर हरभजन सिंह ने पुणे में एक मोबाइल कोरोना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *