ताज़ा खबरे
Home / खेल / अच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट

अच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवल्यावर टीम इंडियाचा चांगलीच आनंदात आहे. आता विराट सेना टी-२० साठी जोरदार आशावादी आहे.
या विजयांमुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सध्या टीम इंडिया रिलॅक्स करताना दिसत आहे. टीम इंडियाचे खेळाडू टी-२० सीरिज पूर्वी आपापल्या अंदाजात एन्जॉय करत आहेत. कुणी परिवारासोबत वेळ घालवत आहे. तर कुणी मित्रांसोबत फिरताना दिसत आहे. कुणी पार्टी करत आहे तर कुणी आराम करत आहे. विराट कोहली सध्या रिलॅक्स करतोय. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. त्यात तो कारमध्ये बसलेला दिसतोय. आणि हेडफोन लावून गाणी ऎकत आहे. या फोटोला विराटाने तितकच इंटरेस्टींग कॅप्शन दिलंय. ‘म्युझिक माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. म्युझिकने मला एनर्जी मिळते. म्युझिक माझी कमजोरी आहे’.

Check Also

क्रिकेटर हरभजन सिंग का पुणे में चलता फिरता कोरोना परीक्षण प्रयोगशाला शुरु

पुणे –भारतीय क्रिकेट टीम के ऑफ स्पिनर हरभजन सिंह ने पुणे में एक मोबाइल कोरोना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *