ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 341)

ताज़ा खबरे

जावेला मुलगा झाल्याच्या इर्षेतून चिमुकलीला आईनेच नदीत फेकले!

पुणे : बोपोडी येथे भरदिवसा माझे बाळ माझ्यापासून हिसकावून नेले असा बनाव करणा-या महिलेनेच आपले दहा दिवसाचे बाळ केवळ इर्षेपोटी नदी पात्रात फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिचा हा बनाव खडकी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघडकीस आणला. रेश्मा रियासत शेख (वय. 20 रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे आरोपी …

Read More »

रोडवरची नमाज रोखू शकत नाही; जन्माष्टमी कशी रोखणार: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ : ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बरोबर असेल तर कावडियांच्या यात्रेच्या वेळी डान्स करण्यावर, गाणं आणि डीजे वाजवण्यावर बंदी कशी काय लागू शकते?, असा सवाल स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागच्या सरकारने जन्माष्टमीच्या आयोजनावर बंदी घातली होती यावर …

Read More »

फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील : भाजप खासदार पटोले

मुंबई : तकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार करत असतानाच भंडारा-गोंदियातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मात्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्याऐवजी सरकारने कधीही अंमलात न येणारी कर्जमाफीची योजना तयार केली आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी …

Read More »

फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील: भाजप खासदार नाना पटोले

मुंबई : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार करत असतानाच भंडारा-गोंदियातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मात्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्याऐवजी सरकारने कधीही अंमलात न येणारी कर्जमाफीची योजना तयार केली आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी …

Read More »

‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांचं ‘कमबॅक’; पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार!

मुंबई : गुंडांचा कर्दनकाळ समजले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा एकदा पोलीस सेवेत सामिल झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर त्यांचे पोलीस दलात पुनरागमन झाले आहे. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे. प्रदीप शर्मा हे काल पोलीस महासंचालकांना भेटण्यासाठी पोलीस मुख्यालयात …

Read More »

हार्दिक पंड्यानं वडिलांना दिलं ‘सरप्राइज गिफ्ट’

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील पहिलं-वहिलं शतक झळकावणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं त्याच्या करिअरला नवी दिशा दाखवणाऱ्या वडिलांचे आभार मानले आहेत. त्यानं वडिलांना एक ‘सरप्राइज गिफ्ट’ देऊन आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. हार्दिक पंड्यानं अनेक ट्विट करून आपल्या वडलांना धन्यवाद दिले. क्रिकेटच्या मैदानावरील माझ्या यशाचं सर्व श्रेय माझ्या …

Read More »

नुकसानभरपाई मिळावी म्हणून शाहरूखकडे वितरकांचा पैशासाठी तगादा!

मुंबई : माणूस कितीही मोठा असो त्याचे ग्रह फिरले तर भलेभले त्याला सोडून जातात. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानबाबत काहीसे असेच घडत आहे. शाहरूखचा ‘जब हैरी मेट सेजल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याने वितरकांनी त्याच्याकडे नुकसानभरपाई मिळावी म्हणून तगादा लावला आहे. बरं हे वितरक निव्वळ पैसे मागून थांबले नाहीत, तर काही …

Read More »

पोलीस आयुक्तालयासाठी सरकार सकारात्मक!

– भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची माहिती – विधानसभा अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांहून अधिक आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. परिणामी, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा ताण पोलिसांवर येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी …

Read More »

दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार

मुंबई- मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झालेले बघायला मिळालं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आत्तापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा …

Read More »

मराठा मोर्चाचे विधिमंडळात उमटले तीव्र पडसाद! राजदंड पळवण्याचा प्रयत्न

मुंबई- आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मोर्चाला सुरुवात होताच भाजपाचे आमदार मंत्रालयाजवळच्या आयनॉक्स थिएटरपासून घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाले. विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमने-सामने आले त्यावेळीही घोषणाबाजी झाली. विधिमंडळात …

Read More »