ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 304)

Raftar News

गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो – नितीन गडकरी

औरंगाबाद : “ मी मागे एकदा पंकजा मुंडेला म्हणालो होतो, गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो, कारण साखर विकणं म्हणजे आता तोट्याचा धंदा झाला आहे. देशात साखरेचे उत्पादन वाढले आणि भाव चोवीस रुपयांवर आले तर काही खरे नाही, पण नाइलाजाने मला कारखाना चालवावा लागतोय. नाही तर माझे सोळा आमदार …

Read More »

ज्ञानरचनेत दूरगामी टिकेल अशी शिक्षण पध्दती शोधून काढा – अनिल काकोडकर

पिंपरी। (PNE)- शिक्षणाची रचना करताना शहरी व ग्रामिण भागाचा स्वतंत्र विचार व्हावा. आगामी शंभर वर्षांनी समाज कसा असेल? त्याला सामोरे जाण्यासाठी आजचे ‘हे’ विद्यार्थी सक्षम असावेत अशी शिक्षण पध्दती असावी. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच भारतात मुलभूत ते अत्याधुनिक अशा सर्वच क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. तंत्रज्ञान चांगले का वाईट हे वापरणाराच्या …

Read More »

कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांचा विघातक शक्ती वापर करीत आहेत का ? – यशवंत भोसले

पिंपरी। (PNE)– या देशाला दिशा देणारी तरुणांची फळी उभी राहणे गरजेचे आहे. कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण आंदोलनातून कन्हैया कुमार व हार्दिक पटेल सारखे तरुण समाजासमोर येत आहेत. मात्र, कन्हैया कुमार व हार्दिक पटेल या तरुण शक्तीचा वापर विघातक शक्ती तर करत नाहीत ना, असा सवाल राष्ट्रीय श्रमिक …

Read More »

गुजरात के सबसे बडे अस्पताल में 24 घंटे में 9 बच्चों की मौत

अहमदाबाद:  गुजरात में चुनावी माहौल के बीच एशिया के सबसे बडी चिकित्सा संस्थानों में शुमार अहमदाबाद के असारवा स्थित सिविल अस्पताल में पिछले तीन दिन में करीब 18 और पिछले 24 घंटे में नौ शिशुओं की मौत से मची सनसनी के बीच राज्य सरकार ने इसके कारणों और अन्य पहलुओं …

Read More »

अमेरिका करेगा आतंकवाद का सफाया: टिलरसन

वाशिंगटन: अमेरिका के विदेश मंत्री रेक्स टिलरसन ने कहा कि उनके पाकिस्तान दौरे का उद्देश्य आतंकवाद के मुद्दे पर वहां की सरकार और नागरिकों को भाषण देना नहीं बल्कि यह बताना था कि अमेरिका किसी भी स्थिति में दक्षिण एशिया से आतंकवाद के खात्मे को लेकर प्रतिबद्ध है। श्री टिलरसन …

Read More »

पिंपरी – दिवाळीची सुट्टी संपत आली असून सोमवारपासून बहुतेक शाळा सुरू होत आहेत. सुट्टी एवढ्या लवकर कशी संपली अशी खंत बाळगत चिमुकल्यांनी पुन्हा शाळेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. 15 ते 20 दिवसांच्या सुट्टीनंतर आता सोमवारपासून पुन्हा शाळेची घंटा खणखणू लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमुळे आलेली थोडी मरगळ झटकायला आता …

Read More »

हडपसरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

पुणे-(PNE)- हडपसर येथील रामटेकडी परिसरात पुणे महापालिका प्रशासनाकडून नव्याने कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजप सरकार आणि महापालिकेविरोधात निषेध नोंदवण्यात आला. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, हडपसर येथे कचरा प्रकल्प …

Read More »

कच्च्या तेलाचे उत्पादन घटवण्यास सौदी अरेबियाचे समर्थन

नवी दिल्ली-(PNE)- पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर येणाऱ्या काही दिवसांत तुमचा खिसा आणखी रिकामा होऊ शकतो. सध्या कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रती बॅरल ६० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. याचदरम्यान कच्च्या तेलाचा सर्वांत मोठ्या उत्पादक देशांपैकी एक सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी मार्च २०१८ पर्यंत …

Read More »

गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार: मीरा कुमार

पुणे-(PNE)- गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बहुमताने जिंकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवरील जनतेचा असंतोष वाढत चालल्याने या निवडणुकीत जनता त्यांच्या मतांच्या माध्यमातून भाजपाचा पराभव करेल, असंही मत मीरा कुमार यांनी व्यक्त केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघाला यावेळी मीरा …

Read More »

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे-(PNE)- प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये आणि ४२० अंतर्गत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र नारायण मुळेकर (वय ६५, रा़ कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. गुंतवणुकदारांचे पैसे परत …

Read More »