ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / बहुप्रतीक्षित पद्मावतीचा ‘घुमर’ प्रदर्शित

बहुप्रतीक्षित पद्मावतीचा ‘घुमर’ प्रदर्शित

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटातील पहिलं ‘घुमर’ गाणं प्रदर्शित झालंय. या गाण्यात राजस्थानच्या लोककलेतील प्रसिद्ध ‘घुमर’ नृत्य करताना राणी पद्मावती अर्थात दीपिका पादुकोण दिसतेयं. पारंपरिक दागिने, भरजरी राजस्थानी वस्त्र परिधान करून दीपिका या घुमरवर ताल धरताना दिसतेय. राजस्थानमध्ये घुमर नृत्याच्या प्रसिद्ध अभ्यासक ज्योती तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपिकानं घुमरचे धडे गिरवलेत. गायिका श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांच्या आवाजातलं हे गाणं रसिकांना नक्कीच ‘घुमर घुमायला’ लावेल.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *