ताज़ा खबरे
Home / पुणे / शरद मोहोळ टोळीतील सराईत गुंडासह सात जणांना हिंजवडीमधून अटक

शरद मोहोळ टोळीतील सराईत गुंडासह सात जणांना हिंजवडीमधून अटक

पुणे: दरोड्याचा तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने हिंजवडीमधून परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये कुख्यात शरद मोहोळ टोळीतील सराईत गुन्हेगार उमेश वाघोलीकर याचा समावेश आहे. आरोपींकडून 5 पिस्तुल, 23 जिवंत काडतुसे, 2 कार, मोटारसायकली आणि घातक हत्त्यारे जप्त केली आहेत. एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाल्याचे समजते. सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

पुणे में सीबीआई ने मणिपुर हत्याकांड के मास्टरमाइंड को दबोचा

पुणे- मणिपुर में पिछले कुछ महीनों से हिंसा जारी है। दो बच्चों का अपहरण कर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *