ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकाः शबाना आझमी

‘इफ्फी’वर बहिष्कार टाकाः शबाना आझमी

मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना येत असलेल्या धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकावा, असं आवाहन अभिनेत्री शबाना आझमी यांनी केलं आहे.
एकीकडे ‘पद्मावती’ चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे, चित्रपटातील कलाकारांना, दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर दुसरीकडे मात्र गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी जोरात सुरू आहे. हे चित्र पाहून आपला सांस्कृतिक विनाश होत असल्याची खंत वाटत असल्याचे सांगत त्यांनी ‘पद्मावती’चे समर्थन केले आहे.

Check Also

विसर्जन के दौरान पानी टंकी में डूबने से 5 वर्षीय बालक की मौत

पिंपरी- एक तरफ,जब विसर्जन जुलूस मोशी परिसर में चल रहा था, तब एक पांच वर्षीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *