ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

मुंबई: हिवाळा सुरु झालेला असतानाच आज सकाळी मुंबई उपनगरांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. डोंबिवलीतही ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबईतील अनेक भागांत पावसाचा शिडकावा झाला. रायगड जिल्ह्यातील रोहा, पेण, पनवेल आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. इतर भागांतही ढगाळ वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागांत पावसाने काही वेळ हजेरी लावली. औरंगाबादमधील अनेक भागांत पहाटेच्या सुमारास सरी कोसळल्या. पुण्यातही ढगाळ वातावरण आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *