ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / मेट्रोच्या कामामुळे दापोडी येथे एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली

मेट्रोच्या कामामुळे दापोडी येथे एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली

पिंपरी : सध्या पिंपरी-चिंचवड येथे मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. या कामामुळे आज (मंगळवारी) दापोडी येथे बीआरटीएस मार्गावर एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटून गॅस गळती झाली.

घटनास्थळी एमएनजीएलचे कर्मचारी व पिंपरी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल झाली आहे. गॅसचा वास येताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. तथापि एमएनजीएलच्या कर्मच्या-यांच्या म्हणनण्यानुसार गॅस गळती झालेली नाही. घटनास्थऴी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालु आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *