पिंपरी: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) एक स्पिरीटचा टँकर उलटला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधून होणारी स्पिरिटची गळती आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने त्वरित बंद केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कामशेत बोगद्याजवळ आज …
Read More »‘बैलगाडा शर्यत’ विधेयकाची राजपत्रात नोंद!
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती विधेयकाची प्रत्र आमदार लांडगे यांच्याकडे सुपूर्द पिंपरी – राज्यातील तमाम बैलगाडा मालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयकाची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, बैलगाडा मालक आणि प्रेमींचे सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून ती प्रत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे …
Read More »शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा – महापौर काळजे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पालिका सेवेतून जुलै 2017 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 11 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करून …
Read More »पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण; पाच महिन्यात सहा अधिकारी जाळ्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अवघ्या पाच महिन्यात पालिकेच्या सहा अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे. सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जनजागरण मेळावे आणि शिबिराच्या माध्यमातून याचे …
Read More »