ताज़ा खबरे
Home / महाराष्ट्र (page 158)

महाराष्ट्र

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती …

Read More »

बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय?- नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमावादात न्यायालयात कर्नाटकचे मंत्री वकिल्यांच्या फौजांसह हजर राहतात. मात्र, आपले सरकारकडून कनिष्ठ (ज्यूनियर) वकिलाला न्यायालयात पाठवतात. मग आपल्या सरकारने बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विचारला. औचित्याच्या मुद्द्यावर बेळगाव प्रश्नाकडे लक्षवेधत आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. …

Read More »

नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नाशिक : सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव द्या अशी मागणी करत लासलगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लासलगाव येथे शीतगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर …

Read More »