ताज़ा खबरे
Home / पुणे (page 209)

पुणे

भाजपा प्रवक्ता के बाद अब गिरिराज सिंह ने विपक्षी दलों को बताया ‘ओसामावादी’

भाजपा प्रवक्ता संबित पात्रा के बाद अब केंद्रीय मंत्री और बीजेपी नेता गिरिराज सिंह ने एकजुट हो रहे विपक्षी दलों पर तीखा हमला बोला है। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ने सोमवार को विपक्षी दलों की तुलना आतंकी ओसामा बिन लादेन से की है। केंद्रीय मंत्री ने ट्वीट करते हुए लिखा …

Read More »

विमानतळ पोलिसांनीच नाकारली “सनबर्न 11” कार्यक्रमाला परवानगी

पिंपरी: नगर रोडवरील वाघोली जकात नाक्यासमोरील महालक्ष्मी लॉन्समध्ये 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होणा-या “सनबर्न 11” या कार्यक्रमाला विमानतळ पोलिसांनी परवानगी नाकारली. रोहन हवाल यांनी या कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी 10 नोव्हेंबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रक गुन्हे शाखेचे …

Read More »

कोथरुड कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला हस्तांतरित करण्याची मागणी

पुणे : पुणे मेट्रोच्या स्टेशनसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा तर, शिवसृष्टीसाठी कोथरुड बीडीपीची जागा द्यावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मेट्रोचे काम वेळेत होणे …

Read More »

सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांना कानपिचक्या

पुणे: एखादी वस्तू अथवा कागदपत्रे हरवल्यानंतर नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जातात. त्या वेळी पोलिस ठाण्यांकडून त्यांना हे काम आमचे नाही, तुम्ही पोलिस आयुक्तालयात जाऊन सायबर शाखेकडे तक्रार करा, अशी टोलवाटोलवी केली जात आहे. अशा घटनांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झालेली असताना त्याची माहिती देण्याऐवजी पोलिस ठाण्यांकडून नागरिकांना अंग झटकले …

Read More »

कारागृह विभागाने थकविले एसटीचे दोन कोटी

पुणे : तोटा सहन करीत अखंडपणे सेवा देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन मंडळाचे (एसटी) राज्य कारागृह विभागाकडे तब्बल दोन कोटी २१ लाख रुपये थकल्याचे समोर आले आहे. त्यामधील १९ लाख ९७ हजार रुपये रक्कम एसटी महामंडळाला नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. तरीही अद्याप एसटी महामंडळाची कारागृह विभागाकडे दोन कोटी रुपयांची थकबाकी …

Read More »

भारत फोर्ज कंपनीसमोर कामगारांचे कुटूंबियांसह आंदोलन

पुणे। मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी (15 नोव्हेंबर) पाच कामगारांना तडकाफडकी बडतर्फ केल्याच्या कारणावरून भारत फोर्ज कर्मचारी संघटनेतील सभासदांनी दुपारी 3 ते रात्रीचे 2 वाजेपर्यंत कंपनीच्या आवारामध्येच ठिया आंदोलन केले. यावेळी श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि सदर पाच …

Read More »

भाजप नगरसेवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड निलेश घायवळवर गुन्हा

पुणे। पुणे कॅन्टोनमेंट बोर्डच्या भाजप नगरसेवकाकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारावर लष्कर पोलीस ठाण्यात काल (बुधवारी) रात्री गुन्हा दाखल झाला. भाजपच्या एका नगरसेवकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड निलेश घायवळ आणि त्यांच्या साथीदारांनी दरमहा 1 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यासाठी त्याला …

Read More »

पीएमपीच्या ठेकेदारांचे बस चालक संपाच्या तयारीत

पुणे। पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांचे बस चालक थकीत वेतनासाठी पुढील दोन दिवसात संपावर जाण्याची शक्यता आहे. पीएमपीने सार्वजनिक वाहतुकीसाठी भाडेतत्वावर काही खासगी बसेस घेतल्या आहेत. या बसेसच्या ठेकेदारांनीच भाड्याची रक्कम गेल्या काही महिन्यापासून थकीत आहे. यामुळे ठेकेदारांकडून बस चालकांचे वेतन वेळेवर झालेले नाही. …

Read More »

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या हत्येचा कट उधळला

पुणे। ‘शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या एका पदाधिकार्‍याच्या खुनाचा कट पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला असून, खुनासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तर, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. आनंद शिवकुमार भोपे (वय 38, रा. हडपसर), आनंत दत्तात्रय …

Read More »

पीएमपी बस पास दरवाढी विरोधात पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम

पुणे। पीएमपीची निकृष्ट सेवा आणि बस पास दरवाढीला विरोध करण्यासाठी पीएमपी प्रवासी मंचतर्फे शिवाजीनगर आणि सिमला आॅफिस बसस्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी प्रवासी मंचाचे जुगल राठी, जयदीप साठे, विपुल पाटील, सतीश चितळे, आशा शिंदे, इम्रान मणेर, साजिद शेख उपस्थित होते. यावेळी ६०० …

Read More »